दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दिवाळीनिमित्त बाप्पाचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सुंदर आरासने सजवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आजच्या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पाला सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आ...