Special Report | Ravindra Dhangekar | पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद जैन स्मारक ट्रस्टच्या जागेच्या २३० कोटी रुपयांच्या कथित विक्री व्यवहारावरून मोठा वाद पेटला आहे. या प्रकरणातील जैन समाजाचे प्रमुख आध्यात्मिक नेते आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी हा व्यवहार त्वरित रद्द करण्याची मागणी कर...