Special Report | महाराष्ट्रातील शेतकरी अनेक महिन्यांपासून सरकारी कर्जमाफी योजनेच्या लाभाची वाट पाहत आहेत. मात्र, सरकारने जाहीर करूनही प्रत्यक्ष निधी वाटपात मोठा विलंब होत आहे. या विलंबामुळे आणि योजनेच्या कडक निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप होत आहे. News18 Lokmat is one...