Special Report | Parth Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या 'अमीडिया' कंपनीने पुण्यातील मुंढवा-कोरेगाव परिसरातील वतन जमिनीचा केलेला वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. अजित पवारांनी "या व्यवहारात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही," असे स्पष्ट केले. News18...