Bade Mudde | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा केलेला गंभीर आरोप आणि त्यानंतर मुंडेंनी दिलेले नार्को टेस्ट तसेच सीबीआय चौकशीचे आव्हान यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. मात्र, या 'जीवघेण्या' राजकीय वादात मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज नाहक भ...