Special Report | Nashik News | 2026 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणारय.पण त्याआधीच एक नवा वाद समोर आलाय.राज्याच्या कौशल्य विकास मंत्रालयाने वैदिक मंत्रविद्या कोर्स सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.पण पुरोहित संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यान हा वाद पेटलाय.या वादाच नेंमक कारण काय...