रासपचे महादेव जानकर यांनी परभणीतून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत महायुतीच्या नेत्यांनी महादेव जानकर यांच्या विजयाची ग्वाही दिली.