Special Report | Jay Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच केंद्रस्थानी असलेल्या पवार कुटुंबातून लवकरच आणखी एक सदस्य सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे आगामी निवडणुकांमध्ये आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजक...