Special Report | राज्यातील एका विशिष्ट राजकीय व्यक्तीच्या वाढत्या प्रभावावरून सध्या मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. विरोधकांनी 'सलीम कुत्ता वाघ कसा झाला?' असा थेट सवाल उपस्थित करत सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्येच मोठी धुसफूस सुरू झाल्...