Special Report | Resort Politics | Maharashtra Election News | Nagaradhyaksh Election | विधानसभा निवडणुकीतलं रिसॉर्ट राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलंय. अगदी मुंबई गोव्यापासून ते थेट गुवाहटीपर्यंतचं रिसॉर्ट राजकारण झालं. सत्ता आल्या, उलथवल्या गेल्या. पण जे राज्याच्या राजकारणासाठी होत होतं ते आता नगराध्यक...