दक्षिण आफ्रिकेतील जर्मिस्टोन येथे अचानक तीव्र पाऊस बरसला आणि मोठ्या गारा पडल्या. गोल्डन वॉक शॉपिंग सेंटर (Golden Walk Shopping Centre) परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पावसाचं पाणी थेट मॉलमध्ये शिरलं आणि मॉलला नदीचं स्वरूप आल्याचं दिसलं. रस्त्यांवर सुद्दा सर्वत्र नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसलं...