Parth Pawar News | Special Report | Pune News | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रतापांनी अवघा महाराष्ट्र स्तब्ध आहे. पण ज्या कंपनीवर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे त्या कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे. पण यंत्रणेनं ९९ टक्के वाल्याला सोडून...