सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून मोठी बातमी! अजित पवार (Ajit Pawar) गटाचे निष्ठावान समजले जाणारे माजी आमदार बबनराव शिंदे, राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यासह अनेक दिग्गज भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार गटाला सोलापूरमध्ये मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.Big n...