Dattatray Bharane Solapur News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्यांकडे चार जिल्हे दिले आहेत. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणं हा दौऱ्याचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते यांचे अजित पवार यांच्यावर प्रेम असून नक्कीच कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे ठाम राह...