सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला 950 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून, यातील विधींही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योग दंडाची पूजा शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अॅड.रितेश थोबडे यांच्या हस्ते धार्मिक विधिवत...