स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयीन सुनावणी होणार आहे.राहुल रमेश वाघ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी, १६ सप्टेंबरला सुनावणी होईल.अंतिम मतदार याद्या १३ सप्टेंबरला जाहीर होणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.Supreme Court hearing on Maharashtra local body ...