पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्या खात्मा वन विभागाने ठार केला आहे! गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने अनेक हल्ले करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.बिबट्याचा खात्मा कसा झाला यासाठी पाहा हा व्हिडीओ.. Lokmat is one of the leadin...