पुण्यात टोळीयुद्ध मारहाण, मर्डर, कोयता हल्ला सामान्य बाब झाली आहे की काय? असे प्रश्न पडायला भाग पाडणाऱ्या घटना समोर येतायत. गणेश काळेची हत्या झाल्याच्या दोन दिवसांनी पुण्यात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे त्याला मारणारे आरोपीही अल्पवयीन असल्याची माहिती आहे . यावरून पुण्यात नेमकं...