शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. "कृषिमंत्र्यांचं नाव पटकन आठवतंय का?" असा थेट सवाल करत त्यांनी कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारावर आणि कृषिमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर बोट ठेवले. सरकार जाहिरातबाजीवर खर्च करत आहे, पण शेतकऱ्याला मदत ...