शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरील विधानानंतर निर्माण झालेल्या वादावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सफाई दिली आहे.गायकवाड यांनी कोणताही उद्देश ठेवून बोललेले नाहीत, भाषणाच्या ओघात ते बोलून गेले” असे देसाई यांनी सांगितले. तसेच सदा सरवणकर यांच्या विधानाबाबतही त्यांनी प्रति...