Satara Doctor News | सातारा जिल्ह्यातील फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या हत्येनं महाराष्ट्र हादरलाय. या महिला डॉक्टरनं अत्याचाराचा आरोप करत टोकाचं पाऊल उचललं होतं. आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर येतेय. मृत महिला डॉक्टरच्या विरोधात पोलिसांनी तक्रार केली होती अशी माहिती समोर येतेय.16 जुलैला फलटण पोलीस...