Satara Doctor Case | फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबीयांशी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा..कुटुंबाच्या या न्यायाच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत असल्याची दिली ग्वाही.. शिवसेना नेते सुषमा अंधारे यांच्या फोनवरून पीडित कुटुंबीयांशी साधला संवाद.. न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईस...