रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या 'पोसायडॉन' नावाच्या महाकाय टॉर्पेडोची यशस्वी चाचणी केली. हे पाण्याखालील न्युक्लिअर शस्त्र आहे. पुतिन यांनी त्याचे वर्णन 'जगात अतुलनीय' असे केले असून, ते रशियाच्या आयसीबीएम क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.Putin said Russia has tested the Poseidon, a nuclear-power...