India-US Trade Deal News | भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करार (Trade Deal) लवकरच पूर्ण होऊ शकतो. अमेरिका भारतातून होणाऱ्या निर्यातीवरील आयात शुल्कात (Import Tariff) मोठी कपात करणार आहे. सध्या भारतीय उत्पादनांवर 50% पर्यंत शुल्क आकारले जाते, परंतु ते घटवून 15-16% पर्यंत आणण्याचा विचार आहे...