सातारा येथील फलटणमध्ये झालेल्या डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा पुरावा समोर आला आहे. डॉक्टरने ज्या हॉटेलमध्ये टोकाचे पाऊल उचलले, त्या हॉटेलच्या मालकाने सीसीटीव्ही फुटेज जाहीर केला आहे. फुटेजमध्ये मृत डॉक्टर हॉटेलमध्ये कधी एन्ट्री करतात आणि रूममध्ये जाताना त्यांच्यासोबत कोण होते का, हे स्पष्टपणे दिसत आहे.प...