माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा स्वराज शुगर नावाचा साखर कारखाना आहे. याच कारखान्यात बीड जिल्ह्यातील भायाळा गावातील मुकादम काम करत होते. पैशांच्या व्यवहारातून आपली फसवणूक झाली. कुटुंबियांचा छळ झाला. गुंड आणि पोलिसांच्या मदतीने रणजितसिंह नाईक निंबाळर यांनी पैसे उकळल्याचा गंभीर आरोप मुकादमांन...