Raju Shetty News | सातबारा ते सरकारचा आदेश! राजू शेट्टींनी तुफान सभा गाजवली! Bachchu Kadu News | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात अभुतपूर्व रास्ता रोको केला. या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तुफान सभा गाजवली. शेट्टींनी यावेळी सरकारलाही चांगलंच सुनावलंNews18 Lokma...