Santosh Bangar On Nagesh Ashtikar | हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीचे उबाठा शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आकडा जुळला की, शंभर टक्के आमचेच आहेत, असा दावा केला आहे. नागेश पाटील मला बोलायला लावू नका, मी जर क्लिप बाहेर काढली तर फार अवघड होऊन जाईल. एक वर्ष झालंय जर ती...