Gauri Garje News | गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरला. मात्र आता याच प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी सामोर येत आहेत. अनंतच्या म्हणण्यानुसार त्याने 31व्यक्ती मजल्यावर जाऊन 30व्यक्ती मजल्यावरील आपल्या खोलीत पाहण्याचा प्रयत्न केला मात्र गौरीच्या आई नुसार वरच्या मजल्यावरून खाली पाहणं ...