हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली आणि सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महाराष्ट्रराजकारणNews18 Lokmat is one of the leading YouTube Ne...