News 18 Impact News | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका नायब तहसीलदाराने एका हवालदिल शेतकऱ्याला अत्यंत असंवेदनशील आणि धक्कादायक सल्ला दिला होता. या घटनेची बातमी News 18 मराठीने प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित तहसीलदाराला दणका बसला आहे. News18 Lokmat is on...