आता बातमी संजय राऊत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातील जुगलबंदीची....राहुल नार्वेकर यांच्या घरात भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय...या दोघांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर सहभागी झाले होते...यावरून संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर निशा...