Sanjay Raut on Amit Shah : आधी अमित शाहंचा हल्लाबोल, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर "अमित शाह हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका केली, तर शिंदे सारख्यांना उत्तर देण्याची गरज नाही. शाह यांच्या पक्षाला प्रवक्ते आहेत. तेही उत्तर द्यायला सक्षम आहेत.First Amit Shah's attack, now Sanjay Rauta's reply .A...