Parth Pawar News | Parth Pawar Jamin Ghotala News | पुण्यातील मुंढवा-कोरेगाव येथील सरकारी मालकीच्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, अजित पवार 'एक रुपयाचाही व्यवहार झाल...