Sanjay Raut News | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेससोबत युतीची इच्छा आहे, या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यामुळे मनसे नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. या नाराजीनंतर आणि मनसेकडून स्पष्टीकरण आल्यानंतर, संजय राऊत यांनी स्वतः राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांन...