Sanjay Gaikwad News | बुलढाणा शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. बुलढाणा शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असून, तब्बल चार हजार मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागात आहेत, असा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी के...