Railway Station Delivery Viral Video | रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी महिलेची डिलीवरी करणारा तरुण विकास बेद्रे, त्याच्या डॉक्टर मैत्रीण देव्यानी देशमुखच्या मदतीने व्हिडीओ कॉलवरून बाळाला सुखरूप जन्म देतो! हा प्रसंग म्हणजे खऱ्या आयुष्यातील रिअल सुपरहिरो मोमेंट! विकास बेद्रेने हे कसं केलं? याचाच सविस्तर आढ...