मुंबईतील एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या तुफान राड्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते लाईव्ह आले आहेत. सदावर्ते गट आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील या राड्याचे कारण भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप असल्याचे बोलले जात आहे. याच राड्यावर पाहा गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले? Lokmat is one of the...