मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी आज एक अनपेक्षित भेट झाली. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.An unexpected meeting took place today at 'Shivtirth', the residence of MNS President Raj Thackeray. Salim Khan,...