Kolhapur Chandgad MLA Honey Trap News | कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघातले शिवाजी पाटील...एक अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून शिवाजी पाटलांना वेगवेगळ्या mobile number वरून संपर्क साधत होती. आधी या महिलेने शिवाजी पाटलांशी चॅटिंगद्वारे संवाद साधला..नंतर फोन केला, फोनवर मैत्री करण्याची इच्छा व्यक...