Dhananjay munde News | मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात ओबीसी नेत्यांचा शक्तीप्रदर्शन मेळावा! भुजबळ आणि मुंडे एकाच मंचावर येणार आहेत. मराठा GR वरून दोन्ही बाजूंत पुन्हा तणाव वाढणार का? या मेळाव्यात कोणकोणते नेते हजेरी लावणार आहेत, पाहा सविस्तर रिपोर्ट.A massive OBC rally is planned in Jarange’s strong...