Sadabhau Khot News | विटा, सांगली येथे झालेल्या सभा मध्ये आश्चर्यकारक विधान करत रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, “पडळकरांना मंत्री करावे पण मला तरी राज्यपालपद द्यावे, नाहीतर आपली अवस्था बंदबेडवाल्यासारखी होईल.” त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या कार्याची स्तुती केली आणि सरकारची घुसमट असल...