महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर आणि मुकादमांवर साखर सम्राटांकडून आणि पोलिसांच्या मदतीने छळ होत असल्याच्या अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत.Shocking reports have emerged from Maha...