या व्हिडिओमध्ये पाहा, आजारपणात किंवा ताप आल्यावर लगेच ऊर्जा देणारी आणि तोंडाला चव आणणारी पारंपारिक 'तांदळाची उकड' (Rice Ukad) कशी बनवायची! ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि पचायला हलकी आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात, फक्त १० मिनिटांत चटपटीत आणि पौष्टिक उकड कशी तयार करायची, हे स्टेप-बाय-स्टेप सांगि...