Red Crabs Migration News | ऑस्ट्रेलियाच्या ख्रिसमस बेटावर लाल खेकड्यांचे स्थलांतर हंगाम सुरू झाला, ज्यामध्ये लाखो खेकडे प्रजननासाठी समुद्रात जातात. संपूर्ण बेटावरून लाल खेकडे मोठ्या संख्येने बाहेर पडतात आणि दरवर्षी प्रजननासाठी समुद्रात जातात. इंडियन ओशन एक्सपिरीयन्सेसने चित्रित केलेल्या या ड्रोन फुट...