Satara Doctor Case News | साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललंय. डॉ. संपदा मुंडे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यामध्ये पीएसआय गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केला. बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिनं केला. तसंच घरमालकाचा ...