पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. मोहोळ महापौर असताना ते पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून एका खासगी बिल्डरची गाडी वापरत होते, असा दावा धंगेकर यांनी केला आहे. 'महापौर हे संविधानिक पद सांभाळत ...