ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पश्चिम येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना केलेले आवाहन सध्या महायुतीतील अंतर्गत वादाला हवा देणारे ठरले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना थेट पक्षाचा विचार करण्याचे आवाहन...