Ravikant Tupkar News | अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीपोटी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे मदतीचा कोणताही प्रस्ताव न पाठवल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लोकसभेत दिली. राज्याने १४ लाख हेक्टर ऐवजी केवळ १.१० लाख हेक्टर नुकसान झाल्याची माहिती दिल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले आहेत. त्यांन...