Nilesh Lanke News | राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठी राजकीय खळबळ माजली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आता केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी या ...